Rajkot NEET Scam : रॅकेटने दोन वर्षांपासून देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांकडून लाखो रुपये उकळले आहेत, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.
बेळगाव : ‘नीट’ परीक्षेत (NEET Exam) गुण वाढवण्यासाठी पैसे उकळणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश राजकोटच्या गुन्हे अन्वेषण शाखेने (डीसीबी) केला असून, यात आता बेळगावातील एका सीबीएसई परीक्षा समन्वयकही सहभागी असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.