RBI Assistant Job 2026: RBI असिस्टंट पदासाठी किती मिळतो इन-हँड पगार? जाणून घ्या फायदे आणि निवड प्रक्रिया
RBI Assistant Salary 2026: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सहाय्यक पदांच्या ६५० पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी १६ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाली आहे आणि मार्च २०२६ पर्यंत सुरू राहील. चला तर जाणून घेऊया असिस्टंट पदासाठी किती पगार दिला जातो
RBI Assistant Selection Process: जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल आणि बँकेत काम करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. RBI कडून देशभरातील विविध शहरांमध्ये भरती होणार आहे.