Government Job: RBI मध्ये पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, 650 पदांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम तारिख अन् पगार

RBI Job Vacancy 2026: भारतीय रिझर्व्ह बँकेने पदवीधर उमेदवारांसाठी 655 सहाय्यक पदांसाठी भरती सुरु केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा जास्तीत जास्त 78,640 रुपयापर्यंत पगार मिळणार आहे. तुम्हालाही अर्ज भरायचा असेल तर अंतिम तारिख कोणती आहे हे जाणून घ्या.
RBI Recruitment

RBI Recruitment

Sakal

Updated on

Government Job: जर तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल ही बातमी तुमच्यासाठीसाठीच आहे. कारण भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 2026 मध्ये मेगा भरती सुरु केली आहे. येथे 650 सहाय्यक पदांसाठी जागा रिक्त आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकता. तुम्हालाही अर्ज भरायचा असेल तर अंतिम तारिख, पात्रता आणि पगार सविस्तरपणे जाणून घ्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com