RBI Job Recruitment: बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात ज्युनिअर इंजिनियर पदाची भरती सुरु, जाणून घ्या सविस्तर माहिती
RBI Job Vacancy : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ज्युनिअर इंजिनियर पदांसाठी भरती सुरु केली आहे. जाहिरात प्रसिद्ध झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२५ आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावेत
बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी उत्तम करियरची संधी आहे. देशाच्या सर्वात मोठ्या बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ज्युनिअर सिव्हिल इंजिनियर आणि ज्युनिअर इलेक्ट्रिकल इंजिनियर या पदांसाठी एकूण ११ रिक्त जागांवर ही भरती होणार आहे.