

RRB Ministerial & Isolated भरती 2026
esakal
RRB Ministerial & Isolated Categories Recruitment 2026: भारतीय रेल्वे अंतर्गत कार्यरत असलेल्या रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड(RRB ) मार्फत मंत्रालयीन व स्वतंत्र श्रेणीतील विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे देशभरातील एकूण ३११ रिक्त पदे भरली जाणार आहेत.