
RRB Staff Nurse Hall Ticket Download: रेल्वे भरती मंडळ (RRB) ने स्टाफ नर्स भरती परीक्षेचे प्रवेशपत्र अधिकृतरित्या जाहीर केले आहे. परीक्षेला बसणारे उमेदवारांनी RRB ची अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in वर जाऊन आपला नोंदणी क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती भरून हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.