Sainik School Recruitment 2025: सैनिक शाळेत शिक्षक आणि लिपिक पदांसाठी भरती जाहीर; अर्जाची अंतिम तारीख आणि वेतन जाणून घ्या!
Eligibility Criteria For Clerk And Teacher Jobs: राजस्थानमधील सैनिक स्कूल, झुंझुनू येथे शिक्षक आणि इतर सहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देशसेवा आणि शैक्षणिक क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे
Eligibility Criteria For Clerk And Teacher JobsEsakal
Vacancies for Teacher and Clerk Posts: राजस्थानमधील सैनिक स्कूल, झुंझुनू येथे विविध शिक्षक आणि इतर सहाय्यक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. नामांकित शैक्षणिक संस्थेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे