SBI Clerk Result 2026: SBI क्लर्क मुख्य परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार; 'या' संकेतस्थळावर पाहा रिजल्ट

SBI Clerk main exam result 2026 is out soon: स्टेट बँक ऑफ इंडिया कडून क्लर्क मुख्य परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. तुम्ही sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाणून डाउनलोड करू शकता
Cut-Off Marks and Merit List for SBI Clerk 2026

Cut-Off Marks and Merit List for SBI Clerk 2026

esakal

Updated on

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून क्लर्क मुख्य परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी घेतलेल्या या परीक्षेला उपस्थित राहिलेले उमेवारांनी आपले निकाल लवकरच SBI च्या अधिकृत वेबसाईटवर पाहून डाउनलोड देखील करू शकता. विविध माध्यमांतील वृत्तांनुसार निकाल लवकरच पीडीएफ स्वरूपात जाहीर केला जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com