
भारतीय स्टेट बँकेने SBI क्लार्क 2024-25 भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. बँकेने जूनियर असोसिएट (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स) पदांसाठी 1300 जागा उपलब्ध केली आहेत. अर्ज 17 डिसेंबर 2024 पासून सुरू झाले आहेत आणि 7 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करता येतील. इच्छुक उमेदवार 7 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. परीक्षा फेब्रुवारी 2025 मध्ये होईल आणि मुख्य परीक्षा मार्च/एप्रिल 2025 मध्ये होईल.