

Eligibility Criteria for SBI SCO Jobs
Esakal
SBI SCO Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर(SCO) भरती २०२५-२६ संदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. बँकेने ई-वेल्थ मॅनेजमेंट विभागातील पदांची संख्या वाढवत एकूण १,१४६ जागांवर भरती जाहीर केली आहे.