
भारतीय स्टेट बँक (SBI) ने प्रोबेशनरी ऑफिसर (PO) च्या 600 पदांसाठी भरती प्रक्रियेची अंतिम तारीख वाढवली आहे. आता 19 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. पूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जानेवारी 2025 होती, पण आता उमेदवारांना तीन दिवस अधिक मिळाले आहेत.