
State Bank of India PO Jobs: तुम्हाला बँकिंग क्षेत्रात काम करायचं ही महत्वाची तुमच्यासाठी. एसबीआय पीओ (प्रोबेशनरी ऑफिसर) पदांच्या ५०० पेक्षा जास्त रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये एकूण ५४१ पदे भरायची आहेत, ज्यात ५०० पदे नियमित भरतीसाठी आणि ४१ मागील वर्षांची शिल्लक पदे आहेत.