SBI Recruitment 2025: SBI मध्ये ट्रेड फायनेंस ऑफिसरच्या पदासाठी भरती, किती वेतन जाणून घ्या
SBI SCO Recruitment 2025: एसबीआयमध्ये 150 स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी नवीन भरती जाहीर, इच्छुक उमेदवार 23 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना महिना 64,820 रुपये ते 93,960 रुपये वेतन दिले जाईल.
भारतीय स्टेट बँकेने (SBI) स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.