
The Crucial Skills Students Need for Career Success as per the New Education Policy
Sakal
मृदुला अडावदकर - सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ
शालेय वयात करिअरची पायाभरणी करायची असेल तर कोणकोणत्या क्षमतांवर आणि कौशल्यांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे? याबरोबर नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांनी नेमकं कोणत्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करायचं? याबद्दल आपण माहिती घेत आहोत. नुकत्याच शाळेच्या प्रथम सत्र परीक्षा झाल्या. लेखी परीक्षांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जात असले, तरी काही मात्र हमखास प्रश्नपत्रिकेत असतातच.