
How Work-Life Balance Boosts Productivity and Happiness: आजच्या स्पर्धात्मक आणि धकाधकीच्या जीवनशैलीत अनेकजण फक्त काम पूर्ण करण्यावर भर देतात. परिणामांची गुणवत्ता, मानसिक शांतता, किंवा नातेसंबंध याकडे दुर्लक्ष होतं. अशी वृत्ती केवळ चांगल्या संधी गमावण्यास कारणीभूत ठरत नाही, तर आपल्या वैयक्तिक आयुष्यावरही वाईट परिणाम करते.