प्राधान्य अभियांत्रिकीला !

शीतलकुमार रवंदळे
Thursday, 20 February 2020

आजच्या परिस्थितीचा विचार केल्यास जगात सर्वत्र अभियांत्रिकीचा चांगलाच बोलबाला दिसतो. भारताला महासत्ता बनायचे असल्यास तंत्रज्ञान व संशोधनावर आधारित अर्थव्यवस्थेकडे वेगाने जावे लागेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयुष्यातील महत्त्वाची ३ ते ४ वर्षे शिक्षणासाठी दिल्यानंतर व पालकांच्या कष्टाची काही लाख रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याचे व देश विदेशात फिरण्याची संधी देणाऱ्या उपलब्ध पर्यायात अभियांत्रिकीच्या करिअरला प्राधान्य आहे. मेगा नोकरभरती करणाऱ्या कंपन्या हजारोंच्या संख्येने अभियंत्यांना नोकऱ्या देतात. यंदाचे वर्ष तर अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रचंड आशादायी आहे. कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून यंदा नोकऱ्यांचा पाऊसच अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पडत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sheetal Kumar Rawandale article job opportunities