
छत्रपती संभाजीनगर : शासनाच्या दोन वेगवेगळ्या योजनांमध्ये विद्यार्थ्यांमागे दिल्या जाणाऱ्या प्रतिपूर्तीचा धक्कादायक विरोधाभास समोर आला आहे. एकीकडे ‘शिक्षण हक्क कायदा’अंतर्गत खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सरकार दरवर्षी एका विद्यार्थ्यामागे १७ हजार ६७० रुपये इतकी प्रतिपूर्ती देते.