Bank Job Opportunity: बँकेत नोकरीची संधी; 11 डिसेंबरपर्यंत करू शकता ऑनलाइन अर्ज...पाहा संपूर्ण प्रक्रिया

SIDBI मध्ये 68 पदांसाठी भरती जाहीर; महिन्याला 1.45 लाखांपर्यंत पगार आणि 43 लाखांपर्यंत वार्षिक पॅकेज..जाणून घ्या पात्रता...
SIDBI Recruitment 2026 68 Grade A & B Posts

SIDBI Recruitment 2026: 68 Grade A & B Posts

esakal 

Updated on: 

SIDBI Recruitment 2026: बँकिंग तसेच वित्तीय क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी समोर आली आहे. स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने (SIDBI) 2026-27 या आर्थिक वर्षासाठी ग्रेड ए (असिस्टंट मॅनेजर) आणि ग्रेड बी (मॅनेजर) पदांच्या भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या मोहिमेअंतर्गत जनरल आणि स्पेशालिस्ट शाखांमधील एकूण 68 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

अर्ज प्रक्रिया 21 नोव्हेंबरपासून बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 11 डिसेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज व परीक्षा शुल्क भरता येईल.

Loading content, please wait...