

These 6 jobs could disappear in the next 10 years due to AI and automation. Check the list and see if your career is at risk
Sakal
Top jobs threatened by technology: ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे काम करण्याची पद्धत हळूहळू बदलत आहे. त्यामुळे काही नोकऱ्या आता कमी होत चालल्या आहेत. आपण रोज वापरत असलेली मशीन, अॅप्स आणि नवी तंत्रज्ञानं माणसांची कामं स्वतः करू लागली आहेत. याचा अर्थ माणसं कमी पडत आहेत असा नाही, तर काळ बदलतोय. त्यामुळे पुढच्या काही वर्षांत कोणत्या नोकऱ्या टिकतील आणि कोणत्या नामशेष होतील, हे चित्र आता स्पष्ट होत चाललं आहे.