- डॉ. राजेश ओहोळ, करिअर मार्गदर्शक
अभियांत्रिकी मटेरिअल्सची उत्क्रांती ही अभियांत्रिकी उत्पादनांमधील जटिलतेच्या वाढत्या परिवर्तनावर अवलंबून आहे. डिझाइन केल्या जाणाऱ्या नवीन मटेरिअल्सना विशिष्ट गुणधर्म प्रदान करणे आणि विविध प्रगत तंत्रज्ञानाद्वारे त्यांचे परिमाण, रसायनशास्त्र आणि रचना हाताळून विशिष्ट कार्यात्मक वैशिष्ट्ये प्रदर्शित करणे आवश्यक आहे.