

Speak it. AI turns it into a ready note.
Sakal
प्रणव मंत्री, ‘एआय’ ट्रेनर
आपण दिवसभरात किती गोष्टी बोलतो? कार्यालयातील बैठक, ग्राहकांशी चर्चा, विद्यार्थ्यांचे प्रश्न, एखाद्या सहकाऱ्याला दिलेल्या सूचना, अचानक सुचलेली एखादी कल्पना किंवा उद्याची करायची कामे... यातील किती गोष्टी आपण प्रत्यक्ष लिहून ठेवतो? बहुतेक वेळा उत्तर असते; फारच कमी!