Railway Bharti 2025: रेल्वेत सुरु आहे मेगाभरती; दहावी पास असाल तर लगेच करा अर्ज
South Central Railway Apprentice Recruitment : रेल्वेत नोकरी करायचं आणि दहावी पास आहे. तर ही संधी तुमच्यासाठी. साउथ सेंट्रल रेल्वेमध्ये ४,२३२ अपरेंटिस पदांसाठी अर्ज प्रक्रिया चालू असून शेवटची तारीख २७ जानेवारी २०२५ आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती
South Central Railway Apprentice Recruitment Esakal
दक्षिण मध्य रेल्वे मध्ये ४२३२ अपरेंटिस पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच येत आहे. या भरतीत एअर कंडीशनिंग तंत्रज्ञ, कारपेंटर, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन यांसारख्या विविध पदांसाठी नोकरी दिली जाईल.