SSC Board Exam: दहावीची बोर्ड परीक्षा बंद होणार...तुम्हाला मेसेज आलाय? सत्य काय आहे जाणून घ्या...
SSC Board Exam Viral News: व्हाट्सअँप व इतर सोशल मीडियावर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मॅसेज व्हायरल होत असून यात बोर्ड परीक्षा बंद होणार अशी अफवा पसरत आहे. तर जाणून घ्या सविस्तर माहिती
SSC Exam: दहावी बोर्ड परीक्षा बंद? फक्त बारावी बोर्ड परीक्षा होणार असा मेसेज जर तुम्हाला व्हाट्सएपवर आला असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. व्हायरल मेसेजच्या मागचे सत्य काय. तुम्हाला आम्ही सांगत आहोत.