
SSC CGL Correction Window: केंद्रीय सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. SSC (Staff Selection Commission) ने 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या CGL (Combined Graduate Level) परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया नुकतीच पूर्ण केली आहे.