

Practical Steps to Identify Your First Startup Idea
Sakal
अद्वैत कुर्लेकर (स्टार्टअप मेन्टॉर)
यशाचा पासवर्ड
‘‘मोठ्या व्यवसायांची सुरुवात नेहमीच एका छोट्या प्रश्नातून होते; हे वेगळं करता येईल का?’’
विद्यार्थी दशेत उद्योजकतेची सुरुवात ही नेहमी एका छोट्या कल्पनेतून होते. परंतु कल्पना शोधायची कशी? हा प्रश्न प्रत्येक नवोदित उद्योजकाला पडतो. उत्तर मात्र सोपं आहे; आपल्या आजूबाजूच्या समस्या पाहा.