MPSC Exam Update: राज्यसेवेतील जागा कमी; उमेदवारांची आशा धुळीस, फक्त ८७ जागा जाहीर
Eligibility Criteria for State Service Jobs: महाराष्ट्रात २०२६ राज्यसेवा परीक्षेसाठी जाहीर झालेल्या जागा मोठ्या प्रमाणात कमी केल्या गेल्या आहेत. फक्त ८७ जागा जाहीर केल्या गेल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या तयारीवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे
Maharashtra Public Service Commission Recruitment 2026: राज्यभरात लाखों तरुण MPSC ची तयारी करतात. जर तुम्ही देखील राज्यसेवेच्या परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे.