- प्रा. डॉ. ज्ञानदेव निटवे
भारतात कॉमर्स हा लोकप्रिय प्रवाह आहे. कॉमर्स युगात आपल्याला कॉमर्स शास्त्र तारू शकेल. त्यासाठी वाणिज्य क्षेत्राचे वाढते महत्त्व कळणे गरजेचे आहे. नियोजनबद्ध अभ्यासाने आपण वाणिज्य शाखेच्या विविध क्षेत्रांत करिअर करून, महत्त्वपूर्ण पदव्यांचे मानकरी होऊ शकता. वाणिज्य क्षेत्रात खूप संधी आहेत, त्यापैकी काही मोजक्या संधी कोणत्या आहेत, त्याची थोडक्यात माहिती घेऊयात.