CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश
Prithviraj Ghumbarde: गेवराईच्या पृथ्वीराज घुंबार्डे याने दहा तासांच्या सातत्यपूर्ण अभ्यासातून 'सीए' परीक्षा उत्तीर्ण केली. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचे उदाहरण ठरलेली ही प्रेरणादायी कहाणी.
गेवराई : बीडच्या गेवराई शहरातील पृथ्वीराज घुंबार्डे याने नुकत्याच झालेल्या चार्टर्ड अकाऊंट(सीए)च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.