
SWAYAM Exam Registration: नेशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने स्टडी वेब ऑफ अॅक्टिव लर्निंग फॉर यंग एस्पायरींग माइंड्स (SWAYAM) 2025 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छूक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट swayam.nta.ac.in वर 21 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकता. नोंदणी शुल्क भरण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल आहे. 23 ते 25 एप्रिल दरम्यान उमेदवारांना त्यांच्या अर्जात सुधारणा करण्याची संधी मिळेल. त्यानंतर सुधारणा करता येणार नाही.