

SWAYAM January 2026 Exam Schedule
Esakal
SWAYAM Exam Schedule 2026: SWAYAM या ऑनलाईन शिक्षण प्लॅटफॉर्मवर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून स्वयंम जानेवारी २०२६ सेमिस्टर (SWAYAM-१६) परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.