

government job
esakal
तामिळनाडू सरकारने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यातील हजारो तरुणांना मोठा दिलासा देत सरकारी नोकऱ्यांसाठीच्या कमाल वयोमर्यादेत थेट ५ वर्षांची सवलत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी शुक्रवारी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली असून, ही सवलत पुढील ५ वर्षांसाठी लागू राहणार आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: