Tax Audit Forms: करदात्यांसाठी आनंदाची बातमी! कर ऑडिटसाठीचे फॉर्म्स आता ‘लाइव्ह’, कसे भरायचे ते जाणून घ्या

Tax Audit Form Live: करदाते आणि चार्टर्ड अकाउंटंट्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आवश्यक असलेले टॅक्स ऑडिटचे फॉर्म 3CA-3CD आणि 3CB-3CD आता इनकम टॅक्स विभागाच्या ई-फाइलिंग पोर्टलवर उपलब्ध झाले आहेत.
Tax Audit Form Live
Tax Audit Form LiveEsakal
Updated on

थोडक्यात

  1. Tax Audit Forms 3CA-3CD आणि 3CB-3CD आर्थिक वर्ष 2024-25 साठी ई-फायलिंग पोर्टलवर उपलब्ध झाले आहेत.

  2. ज्यांची उलाढाल किंवा उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांना कलम 44AB अंतर्गत कर लेखापरीक्षण अनिवार्य आहे.

  3. कर ऑडिट अहवाल दाखल करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 असून, IT रिटर्न सादरीकरणाची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे.

Tax Audit Form Live 2025: करदात्यांना आणि चार्टर्ड अकाउंटंटना एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. २०२४-२५ (मूल्यांकन वर्ष २०२५-२६) या आर्थिक वर्षासाठी फॉर्म ३CA-३CD आणि ३CB-३CD हे आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com