TCS Layoffs Update: वादाच्या भोवऱ्यात असतानाही TCSचा मोठा निर्णय; Layoffs थांबवले आणि कर्मचाऱ्यांना दिली सुरक्षित नोकरीची हमी

TCS Controversy: वादाच्या पार्श्वभूमीवर TCSने छाटणी थांबवत कर्मचाऱ्यांना नोकरी सुरक्षिततेचा मोठा दिलासा दिला आहे.
Amid Controversy, TCS Reassures Employees with No Layoff Policy Shift

Amid Controversy, TCS Reassures Employees with No Layoff Policy Shift

sakal

Updated on

देशातील अनेक मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमधील BPO युनिटमध्ये लैंगिक छळ आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याचे गंभीर आरोप समोर आले होते. या प्रकरणात पोलिसांनी 9 FIR नोंदवल्या असून काही जणांना अटकही झाली आहे. या घटनेमुळे कंपनीवर वादाचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी नाशिक कार्यालयातील कामकाज तात्पुरतं थांबवण्यात करण्यात आलं होतं आणि नोकर कपातही सुरू करण्यात आली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com