TCS New Rules : TCS मध्ये नवा नियम लागू; रिकाम्या कर्मचाऱ्यांसाठी 35 दिवसांची डेडलाइन
TCS New Rules For Employee: देशातील आघाडीची IT कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक कठोर नवीन नियम लागू केला आहे. चला तर मग, हा नियम काय आहे ते जाणून घेऊया
TCS’s New Employee Rule: TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) ने १२ जूनपासून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन कामाच्या नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. या नियमांपैकी महत्वाचा म्हणजे "३५ दिवसांचा नियम".