Territorial Army : भारत-पाक संघर्षात होणार टेरिटोरियल आर्मीची ऍट्री; टेरिटोरियल आर्मी म्हणजे काय? घ्या जाणून
Territorial Army Eligibility: केंद्र सरकारने सैन्य प्रमुखांना अधिकार दिले आहेत की ते नियमित सैन्याच्या मदतीसाठी टेरिटोरियल आर्मीचे अधिकारी आणि जवान बोलावू शकतात. पण, टेरिटोरियल आर्मी आणि भारतीय लष्कर यामध्ये नेमकं काय फरक आहे? चला, तर जाणून घेऊया
What Is Role Of Territorial Army: पाकिस्तानला 'आतंकिस्तान' म्हणून ओळखले जाण्याचे अनेक कारणे आहेत. ते एक असा देश आहे जो आतंकवादाला प्रोत्साहन देतो आणि भारतावर वारंवार आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो.