TET Result Announcement
Esakal
एज्युकेशन जॉब्स
TET Result Date: टीईटी उमेदवारांसाठी मोठी बातमी! 'या' तारखेपर्यंत लागणार निकाल
TET Result Announcement: TET (टीईटी) उमेदवारांसाठी एक दिसालादायक बातमी आहे. जर तुम्ही नोव्हेंबर २०२५ रोजी शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे
TET Result 2026: राज्यभरात २३ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल येत्या आठवड्यात अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून उत्तरपत्रिकांची फेरपाडताळणी अंतिम टप्प्यात असून, उत्तरसूचीवर दाखल झालेल्या सुमारे पाच हजार हरकतींचा निपटारा करण्यात आला आहे.

