ध्येयाची सुस्पष्टता

मध्यंतरी ‘तुम्ही तुमचे शब्द बदला, तुमच्या अवती भोवतीचे जग बदलेल.’ असा आशय असलेली इंग्लिश भाषेतील शॉर्ट फिल्म बघितली.
Start
Startsakal
Updated on

- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक

Change your thoughts and you change your world.

मध्यंतरी ‘तुम्ही तुमचे शब्द बदला, तुमच्या अवती भोवतीचे जग बदलेल.’ असा आशय असलेली इंग्लिश भाषेतील शॉर्ट फिल्म बघितली. तुमचे शब्द म्हणजे तुमचा स्वसंवाद. तुमची स्वतःच व्यक्त केलेली स्वतःबद्दलची मते. त्या शॉटफिल्ममध्ये त्या शहरातील मोठ्या चौकात दृष्टिहीन व्यक्ती भीक मागत पथारीवर बसलेला दाखवलाय. शेजारी बोर्ड आहे, ‘मी दृष्टिहीन आहे आणि मी बघू शकत नाही!’ त्याच्या कटोऱ्यात बऱ्याच वेळापासून फारशी नाणी पडत नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com