मेकॅट्रॉनिक्स अभियंता रोजगाराचे गतिमान क्षेत्र

एबीबी, सीमेन्स, फॅनुक आणि कुका सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या ऑटोमेशन आणि रोबोटिक्समध्ये मेकॅट्रॉनिक्स अभियंत्यांना विविध संधी देतात.
Dynamic Field of Mechatronics

Dynamic Field of Mechatronics

sakal

Updated on

- प्रा. प्रतीक्षा वाघ, अभियांत्रिकी संशोधक

ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आणि अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाच्या वेगाने विकसित होत असलेल्या क्षेत्रात मेकॅट्रॉनिक्स अभियांत्रिकी ही करिअरसाठी उत्तम शाखा म्हणून ओळखली जाते. मेकॅनिकल अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, नियंत्रण प्रणाली आणि संगणक विज्ञान यांना अखंडपणे एकत्रित करून मेकॅट्रॉनिक्स अभियंते भविष्याला आकार देणाऱ्या बुद्धिमान, स्वयंचलित प्रणाली डिझाइन विकसित करतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com