- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
मित्रांनो, मागील आठवड्यात करिअरच्या पायाबद्दल लेख वाचला असेलच. तुम्हाला काय करायचे नाही हे एकदा कळले की, तुम्ही काय करू शकता हे ठरवणे सोपे होते. तुम्हाला शिक्षणाच्या कोणत्याही प्रवाहाचा पाठपुरावा करायचा असेल, गणित हा कोणत्याही शिक्षण प्रणालीचा अविभाज्य भाग आहे.