अपयशाची स्वीकारार्हता

विद्यार्थी उद्योजकतेत अपयश अपरिहार्य आहे. प्रत्येक कल्पना यशस्वी होईलच असं नाही.
success

success

sakal

Updated on

- अद्वैत कुर्लेकर, स्टार्टअप मेन्टॉर

‘यशस्वी उद्योजक तोच जो अपयशानंतर पुन्हा प्रयत्न करण्याची ताकद ठेवतो.’

विद्यार्थी उद्योजकतेत अपयश अपरिहार्य आहे. प्रत्येक कल्पना यशस्वी होईलच असं नाही. कधी उत्पादन बाजारात चालत नाही, कधी ग्राहकांचा प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे मिळत नाही, तर कधी आर्थिक अडचणी येतात. परंतु खरी कसोटी ही अपयशानंतर पुन्हा उभं राहण्याची मानसिक तयारी असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com