- डॉ. सचिन जैन, संस्थापक-संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
आदरयुक्त मतप्रदर्शन करणे ही अवघड कला आहे. कुणालाही न दुखावत, उलट दुसऱ्यांना आपल्यामध्ये सामावून, आपल्याला जे करायचे ते व्यवस्थित पटवून देणे ही एक कला आहे. यामध्ये आपण पारंगत झाल्यास यशाची पायरी सहज मिळू शकते.