- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
जबाबदारी घेणे आणि आपल्या कृत्यांसाठी आणि त्यांचा परिणामासाठी जबाबदार असणे या एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत. एखादे काम करायची जबाबदारी घेणे म्हणजे ते आपल्यावर सोपवणे व पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न करणे. जबाबदारी घेणे आणि जबाबदारीपूर्वक ते करणे यामध्ये थोडासा फरक आहे.