बुद्धिमत्तेची कसोटी

व्यक्तीच्या तसेच समाजाच्या प्रगतीसाठी त्या बुद्धिगुणांचा शोध घेणे आवश्यक असते.
Intelligence Test

Intelligence Test

sakal

Updated on

- जयवंत बोरसे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

मित्रांनो, निसर्गाकडून माणसाला प्रचंड बुद्धिमत्ता लाभलेली आहे. परंतु ती आपल्याला पूर्णपणे उलगडत नाही किंवा तिचा अनुभव घेता येत नाही. यशस्वी जीवन जगताना अनेक टप्पे पार करावे लागतात. नोकरी किंवा व्यवसाय केला जातो. परंतु यात व्यक्तिमत्त्व विकास हा महत्त्वाचा भाग आहे. त्यात समाविष्ट असणाऱ्या अनेक गुणवैशिष्ट्यांपैकी बुद्धिमत्ता हे महत्त्वाचे गुणवैशिष्ट्य आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com