US Job 2024Esakal
एज्युकेशन जॉब्स
Jobs Placements 2024: IIT, IIM नाही, तर या कॉलेजच्या विद्यार्थ्यांला मिळाली युएस मध्ये 35 लाखांची नोकरी!
US Job 2024: भारतातील अनेक विद्यार्थांचे स्वप्न असते, युएस मध्ये नोकरी करण्याची. आयआयटी आणि आयआयएमसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना लाखो रुपयांच्या नोकऱ्या मिळतात, पण आज आम्ही तुम्हाला एका अशा कॉलेजबद्दल सांगणार आहोत, जिथे एका विद्यार्थ्याला 35 लाखांच्या पॅकेजसह नोकरी मिळाली आहे.
DU Placement 2024: IIT आणि IIM मध्ये प्रवेश मिळवू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी बातमी. जर तुमचा प्रवेश या प्रतिष्ठित संस्थांमध्ये झाला नसेल, तर चिंता करण्याची गरज नाही. दिल्ली युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांसाठी देखील शानदार करियर संधी उपलब्ध आहेत.

