UK Best Courses For Indians : भारतीय विद्यार्थ्यांसाठी ब्रिटनमध्ये करियर घडवण्यासाठी सर्वोत्कृष्ट कोर्सेस! जाणून घ्या टॉप-5 विषयांची माहिती
Study in Britain: ब्रिटनला उच्च शिक्षणासाठी जगातील सर्वोत्कृष्ट देशांमध्ये गणले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे त्याची शैक्षणिक व्यवस्था. त्यामुळे भारतासह जगभरातील विद्यार्थी इथे शिक्षण घेण्यासाठी येतात. भारतीय विद्यार्थ्यांसाठी ब्रिटन उच्च शिक्षणासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे
UK Education: ब्रिटन आपल्या ऐतिहासिक वारशाबद्दल, विविध संस्कृतींच्या संगमाबद्दल आणि जागतिक दर्जाच्या शिक्षण प्रणालीसाठी ओळखला जातो. भारतातून सुमारे १.५ लाख विद्यार्थी ब्रिटिश विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत.