
PM Kisan scheme: आपण अनेकदा म्हणतो, “सरकार काही करत नाही,” पण वास्तव वेगळं आहे. खरं पाहिलं तर केंद्र आणि राज्य सरकारांकडून शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना राबवल्या जात आहेत. पण खंत अशी की, या योजनांची माहिती अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही त्यामुळेच त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही.