

top NIT colleges
esakal
Top NITs and Required Percentages: जेईई मेन्स २०२६ चा पहिला सत्र निकाल नुकताच जाहीर झाला आहे. लाखो विद्यार्थी आता भारतातील सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी लाखो उमेदवार उत्सुक आहेत. देशातील टॉप एनआयटीमध्ये प्रवेश घेताना, बहुतेक वेळा जेईई मेन्समध्ये किती टक्केवारी असेल असा प्रश्न पडतो.