Turning Mistakes into Milestones
sakal
एज्युकेशन जॉब्स
चुका संधी कशा बनतात?
यशाच्या प्रत्येक कहाणीच्या मागे अपयशाची एक लांबलचक यादी असते. विद्यार्थी उद्योजकतेत अपयश आणि चुका अपरिहार्य असतात.
- अद्वैत कुर्लेकर, स्टार्टअप मेन्टॉर
यशाच्या प्रत्येक कहाणीच्या मागे अपयशाची एक लांबलचक यादी असते. विद्यार्थी उद्योजकतेत अपयश आणि चुका अपरिहार्य असतात. त्यांना घाबरण्याऐवजी त्यातून शिकणं हीच खरी उद्योजकतेची ताकद आहे. चूक म्हणजे शेवट नाही, तर पुढच्या टप्प्याची सुरवात आहे.
