
UGC NET 2025 Online Application Process: यूजीसी नेट 2025 जून सत्राची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने यूजीसी नेट जून 2025 परीक्षेसाठी अधिसूचना जाहीर केली असून, अर्ज प्रक्रिया 16 एप्रिल 2025 पासून सुरू झाली आहे.