
UGC NET Result Date: नेशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आयोजित UGC NET जून 2025 परीक्षेचा निकाल लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. ही परीक्षा 25 ते 29 जून 2025 दरम्यान देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन स्वरूपात पार पडली होती. उमेदवार आता अधिकृत संकेतस्थळा ugcnet.nta.nic.in वर जाऊन आपला निकाल पाहू शकतात.